किट वाटपास विलंब होत असल्यानं यवतमाळमध्ये कामगार रस्त्यावर | Lokmat News

2021-09-13 0

यवतमाळ : बांधकामाची किट वाटपास विलंब होत असल्याने नोंदणीधारक कामगार रस्त्यावर उतरले. यवतमाळच्या पिंपळगाव परिसरात मंगळवारी दुपारी त्यांनी रास्ता रोको सुरू केला. कामगार अधिकारी कार्यालयात नोंदणी झालेल्या कामगारांना किट वाटप केले जाणार होते. जबाबदारी सोपविलेली संस्था पोहोचली नाही. दुपारी १ वाजता कामगार अधिकारी कार्यालयाचे काही कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले.


आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Free Traffic Exchange

Videos similaires